राष्ट्रीय केमिकल & फर्टीलायझर्स मध्ये विविध पदांच्या एकूण ५० जागा

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५० जागा
मानद डॉक्टर आणि पॅनेल डॉक्टर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief General Manager (HR), RCFL, Human Resource Department (Trombay Unit), First Floor, Room No: 115-A, Administrative Bldg.,

Chembur, Mumbai – 400 074.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.