नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या १३ जागा

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्याक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • रजिस्ट्रार, व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड- 440010 किंवा
  • सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख कार्यालय, व्हीएनआयटी, नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड- 440010

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});