भारतीय उत्तर रेल्वे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर (नवी दिल्ली) विभागाच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विशिष्ट पदव्युत्तर पदवी/ पदविकाधारक आणि सेवानिवृत्त राजपत्रित असावा.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – समिती कक्ष, मुख्य प्रशासकीय अधिकारी कार्यालय, बांधकाम, उत्तर रेल्वे, कश्मीर गेट, दिल्ली- 110006

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.