इंडो-तिबेट सीमा पोलीस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५८ जागा

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २५८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २७ जुलै  २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २५८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ वर्ष ते २७ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जून ते २७  जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलिग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.