जालना जिल्ह्यात खाजगी क्षेत्रात १८१६ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा
मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भोकरदन, जि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १८१६ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भोकरदन, जि. जालना” येथे मेळाव्यात सकाळी ९:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.