गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या १०७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०७ जागा
सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकिय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदव्यूत्तर), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदवीधर), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके पदवीधर), ऑडीओलॉजीस्ट, पाठयनिर्देशक, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.
मुलाखतीची तारीख – दिनांक १९ ते २१ एप्रिल २०२३ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.