जवाहरलाल नेहरू संशोधन/ रचना केंद्रात विविध पदांच्या एकूण २ जागा

नागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी (व्यवसाय विकास) पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यकारी पदांच्या एकूण २ जागा
कार्यकारी (व्यवसाय विकास) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.