पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२० जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२० जागा
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/ सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक/ औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) आणि अग्निशामक विमोचक/ फायरमन पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.