सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक १३ आणि १६ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

विविध पदांच्या एकूण ७२ जागा
वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, सुपरस्पेशालिस्ट, दंत शल्यचिकित्सक, सुविधा व्यवस्थापक, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डायलोसिस तंत्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ता पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ आणि १६ मार्च २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग, एनएचएम कक्ष, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.