भारतीय तंत्रज्ञान संस्था (गोवा) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा
भारतीय तंत्रज्ञान संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविश पदांच्या २ जागा
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा, अॅडमिन ब्लॉक, गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पस, फार्मगुडी, पोंडा-४०३४०१ , गोवा
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.