महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण २१ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील उपअभियंता, उपसंचालक, मुख्य खोदण अभियंता, सहायक रसायनी, सहायक आयुक्त, सहायक संचालक, रेशीम विकास अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी  पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांना दिनांक २० मार्च २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहायक आणि लिपिक-टंकलेखक (इंग्रजी/ मराठी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ पासून दिनांक २० मार्च २०२३ पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

जाहिरात (४) पाहा

जाहिरात (५) पाहा

जाहिरात (६) पाहा

जाहिरात (७) पाहा

जाहिरात (८) पाहा

जाहिरात (९) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.