मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये विविध पदांच्या ९ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई (ESIC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या ९ जागा
ज्येष्ठ निवासी पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दर आठवड्याला बुधवारी (१५ मार्च २०२३ पर्यंत सुट्टी वगळता) मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.
मुलाखतीचा पत्ता – संबंधित विभाग/ H.O.D, M.S. कार्यालय, ESIS हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई, पिनकोड- ४००१०१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.