पोलीस भरती-२०२३ साठी परिपूर्ण विद्यार्थी प्रिय संदर्भ असलेले उपलब्ध

आगामी पोलीस भरती- २०२३ करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी सर्वोत्तम यशोदायी आणि उपयुक्त (होय ९०% प्रश्न याच पुस्तकांवर आधारित) असलेले के सागर पब्लिकेशन्स, पुणे यांचे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा (के सागर), पोलीस कॉन्स्टेबल ४० प्रश्नपत्रिका (विनायक घायाळ), जनरल नॉलेज ५,५०० प्रश्न (के सागर) आणि संपूर्ण मराठी (के सागर) असे चारही नवीन सुधारित पुस्तके प्रकाशित होऊन बाजारात उपलब्ध झाले आहेत. सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा.

सदरील पुस्तके खालील लिंकद्वारे ऑनलाईन खरेदी करता येतील 

1.संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 92 वी आवृत्ती- के सागर
https://ksagar.com/product/sampurna-police-constable-bharti-pariksha-ksagar/

2.पोलीस कॉन्स्टेबल 40 प्रश्नपत्रिका -विनायक घायाळ
https://ksagar.com/product/police-constable-40-prashnapatrika/

3.जनरल नॉलेज 5, 500प्रश्न – के सागर
https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/

4. संपूर्ण मराठी -के सागर
https://ksagar.com/product/sampurna-marathi/

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.