बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा
बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील सदस्य पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ७ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
सदस्य पदांच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, स्ट्रेस्ड असेट मॅनेजमेंट व्हर्टिकल, पहिला मजला, बँक ऑफ बडोदा बडोदा कॉर्पोरेट सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, सी-26, जी-ब्लॉक, वांद्रे (पूर्व) मुंबई- ५१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.