महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांच्या एकूण ३४ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या आस्थापनेवरील चंद्रपूर विभागात विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४ जागा
शिकाऊ उमेदवार (पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी, यांत्रिकी मोटार गाडी, वीजतंत्री, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर आणिवेल्डर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, रा. प. विभागीय कार्यालय, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, एनआरबी कंपनी समोर, औरंगाबाद रोड, जालना.

ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख – दिनांक ७ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.