मुंबई येथील बसेन कॅथोलिक सहकारी बँकेत विविध पदांच्या १०९ जागा
बसेन कॅथोलिक सहकारी बँक, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
विविध पदांच्या एकूण १०९ जागा
मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), मुख्य जोखीम अधिकारी (CRO), व्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक – ट्रेझरी, व्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक – ट्रेड फायनान्स, असिस्टंट जनरल मॅनेजर, Flexcube डेव्हलपर, OBDX डेव्हलपर/प्रशासक, कोअर बँकिंग सिस्टम अडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क इंजिनियर आणि ट्रेनी ग्राहक सेवा कार्यकारी (CSE) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.