गोवा शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८८ जागा

शिक्षण संचालनालय, गोवा यांच्या अधिपत्याखालील शासकीय प्राथमिक शाळांच्या आस्थापनेवरील प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण ८८ जागा पूर्णतः कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत थेट मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

शिक्षक पदांच्या ८८ जागा
प्राथमिक शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – शिक्षण संचालनालय, पर्वरी, गोवा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७, ८ आणि ९ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.