पुणेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण २ जागा

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक नगररचनाकार पदाच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता  – मुख्या अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे वि पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे चौथा मजला , काकडे बिझ आयकॉन, ई स्केअर जवळ, अशोकनगर, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड- ४११०१६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.