मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात विविध पदांच्या एकूण ८ जागा

होमी भाभा विज्ञान विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक, अभियंता प्रशिक्षणार्थी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी आणि लिपिक प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११, १५, १६, १७ आणि १८ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा  पत्ता – एचबीसीएसई, मानखुर्द, मुंबई.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.