नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक (HAL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय अधीक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक (एचआर), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, ओझर टाऊनशिप पोस्ट ऑफिस, ता. निफाड, जि. नाशिक, पिनकोड- ४२२२०७
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.