महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-२०२२ ची उत्तरतालिका उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ८ आक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा- २०२२ या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना सदरील ती संबंधित/ खालील लिंकद्वारे डाउनलोड करता येतील.

 

उत्तरतालिका पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.