राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
लघुलेखक, कार्यालयीन सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक  पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – निबंधक राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पश्चिम विभाग खंडपीठ, नवीन प्रशासकीय इमारत, बी-विंग, पहिला मजला, कौन्सिल हॉलसमोर, कॅम्प, पुणे- ४११००१.

ईमेल पत्ता- [email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});