पुणे येथील प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण १५ जागा

पुणे येथील प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
सल्लागार आणि प्रकल्प अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ आणि १५ सप्टेंबर २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता –  सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अडव्हान्स कॉम्प्युटिंग सी-डॅक इनोव्हेशन पार्क, पंचवटी, पाषाण, पुणे- ४११००८

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

 जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.