दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २१ जागा

केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविधर पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
असिस्टंट कम डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रोटेक्शन ऑफिसर, सोशल वर्कर, लीगल-कम प्रोबेशन ऑफिसर, आउटरीच वर्कर, ऑफिस प्रभारी अधीक्षक, प्रोबेशन ऑफिसर/बाल कल्याण अधिकारी/ केस वर्कर, हाऊस मदर, पीटी इन्स्ट्रक्टर कम योग ट्रेनर, हेल्पर कम नाईट वॉचमन, समुपदेशक, हाऊस फादर, पॅरामेडिकल स्टाफ, स्टोअर कीपर कम अकाउंटंट, कुक आणि हाउसकीपर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (SE/WCD), बाल संरक्षण सेवा, ४ था मजला, सचिवालय, विद्युत भवन, काचीगाम, नानी दमण, पिनकोड- ३९६२१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});