बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अंतर्गत टी. एन. मेडिकल कॉलेज यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
कम्युनिटी मोबिलायझेशन कोऑर्डिनेटर (CMC) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.