अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात विविध पदांच्या एकूण ३ जागा
विभागीय आयुक्त, विभागीय कार्यालय, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
वरिष्ठ सहाय्यक आणि मदतनीस (शिपाई) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती, जुना बायपास रोड, कॅम्प रोड, अमरावती, पिनकोड- ४४४६०२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.