अहमदनगर महापारेषणच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अहमदनगर (महापारेषण) यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वीजतंत्री पदांच्या ३७ जागा
वीजतंत्री (शिकाऊ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहेत.

नोंदणी क्रमांक – E05202701589

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.