अंबाजोगाई आणि बीड, लातूर जिल्ह्यात विमा प्रतिनिधी पदांच्या ८० जागा
भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!
शैक्षणिक पात्रता : उमेदवार इय्यता १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहरी) असावा.
अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका / पतसंस्था कर्मचारी, RD / पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग व्यक्ती, बचतगट सदस्य.
आवश्यक कागदपत्रे : दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड/ आधार कार्ड, एक रंगीत फोटो मुलाखतीसाठी येताना सोबत असावा.
नवीन वर्ष २०२३ मध्ये विमा प्रतिनिधी होण्याच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.
संपर्क
गोविंद तोडकर (विकासाधिकारी), मो. 9960378140
सचिन निडवंचे (विकासाधिकारी), मो. 8275005640
(प्रायोजित )
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.