केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ११२ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

विविध पदांचा एकूण ११२ जागा
उपायुक्त, सहायक संचालक, रबर उत्पादन आयुक्त, शास्त्रज्ञ ‘बी’, वैज्ञानिक अधिकारी, मत्स्य संशोधन तपास अधिकारी, जनगणना संचालन सहायक संचालक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, उप विधी सल्लागार, सहायक अभियंता आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक  पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलिग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.