श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट रुग्णालय मध्ये विविध पदांच्या एकूण ८४ जागा

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर संचालित साईबाबा आणि साईनाथ रुग्णालय, शिर्डी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८४ जागा
वैद्यकीय संचालक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जनरल सर्जन, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, क्लिनिकल असिस्टंट, प्लास्टिक सर्जन, वैद्यकीय प्रशासक आणि विविध पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मे २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर, पिनकोड- ४२३१०९

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});