दादरा येथील रोगी कल्याण समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा
केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
न्यूरो-सर्जन, प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, हेल्थ अँड केअर एक्झिक्युटिव्ह, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, सॅनिटरी इन्स्पेक्टर, कॉम्प्युटर असिस्टंट आणि सफाई कर्मचारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव (आरकेएस), श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा, पिनकोड- ३९६२३०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.