कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ५ जागा
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्जाची प्रिंट दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
प्रिंट पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्जाची प्रिंट पाठविणे आवश्यक आहेत.
अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – Registrar, Shivaji University, Vidyanagar, Kolhapur, Pin- 416 004
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.