भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २८ जागा

भारतीय क्रीडा प्राधिकरण, नवी दिल्ली (SAI) यांच्या आस्थापनेवरील उपसंचालक पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपसंचालक पदांच्या एकूण २८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ६७,०००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Head Office, Gate No.10 (East Gate), Jawaharlal Nehru Stadium, Lodhi Road, New Delhi, Pin- 110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.