सराव प्रश्नसंच क्र. ५९१ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.५९१
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
‘वन अंड अ हाफ वाईफ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
अ) पहिले अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन नोव्हेंबर २०१५ मध्ये कोल्हापूर येथे पार पडले .
ब) या संमेलनाचे अध्यक्षा कांचन सोनटक्के या होत्या.
क) या संमेलनाचे उद्घाटन श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
वरीलपैकी चुकीची विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
राज्य ग्राहक आयोगाबद्दल विधाने तपासा व योग्य पर्याय निवडा.
अ)१९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार हा मंच कार्यरत आहे.
ब)४० लाखांहून अधिक ते १ कोटीपर्यंतचा दावा राज्य ग्राहक आयोगाकडे करता येतो.
क) राज्य ग्राहक आयोगाकडे अपिलासाठी नागपूरला सर्किट बेंच आहे .
ड) ऑक्टोबर २०१५ पासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
५ वी जागतिक आर्थिक शिखर परिषद नोव्हेंबर २०१५ मध्ये कुठे पार पडली ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
कोणत्या भारतीय क्रिकेटर केनियातील वन्यप्राण्याच्या शिकारीविरोधातील मोहिमेत सहभागी झाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा २०१५ सालचा ‘तन्वीर’ सन्मान कोणाला मिळाला ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
नुकतीच ७४ वी आंतरराष्ट्रीय कापूस परिषद कोठे पार पडली ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्जन’ ने नुकतेच भारताचे पतमानांकन कसे केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
महाराष्ट्र शासनाने गंगाधर म्हामणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक समिती नेमली आहे. ती कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
IPL मध्ये नुकताच पुणे आणि राजकोट संघाचा समावेश करण्यात आला. त्यातील राजकोट संघाचे मालकी हक्क कोणाला मिळाले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरु केलेल्या ‘Ease of Doing Business’ अहवालानुसार राज्यांचा योग्य उतरता क्रम कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
भारतीय नौदलाच्या करावार येथील तळावर नुकतेच कोणत्या क्षेपणास्त्र गोदाम सुविधेचे उद्घाटन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
८ सप्टेंबर हा दिन पुढीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो .
अ)जागतिक साक्षरता दिन ब)जागतिक शांतता दिन क) राष्ट्रीय संस्कृत दिन ड)जागतिक भौतिक चिकित्सा दिनCorrect
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
नुकतेच संसदेने बालगुन्हेगाराचे वय ‘बाल न्याय विधेयका’ नुसार ……इतके केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
२०१६ चे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
‘न्यू वर्ल्ड वेल्थ’तर्फे नुकताच ‘एशिया पसीफिक २०१६ वेल्थ रिपोर्ट’ जाहीर करण्यात आला. या रिपोर्टनुसार एशिया पसिफिक क्षेत्रात सर्वाधिक कोट्यवधी व्यक्ती कोणत्या देशात आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
लोक माझे सांगाती –हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
‘न्यू वर्ल्ड वेल्थ’तर्फे नुकताच ‘एशिया पसीफिक २०१६ वेल्थ रिपोर्ट’ जाहीर करण्यात आला. या रिपोर्टनुसार एशिया पसिफिक क्षेत्रात सर्वाधिक कोट्यवधी व्यक्ती कोणत्या देशात आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट येथे झालेल्या हवाई हल्ल्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा दल (National Security Guard) च्या कमांडोना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
महाराष्ट्र शासनातर्फे वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी नुकतीच एक योजना सुरु करण्यात आली. तिचे नाव काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
राज्य शासनाच्या ‘ई-महाभूमी’ या योजनेची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
भारतातील पहिले ‘ई-कचरा संकलन केंद्र’ कुठे सुरु करण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
भारतामध्ये सध्या चर्चेत असलेल्या जनुक सुधारित मोहरीच्या वाणात कोणत्या देशातील ‘रेपसीड’ वाणात समाविष्ट केलेली जनुके वापरण्यात आली आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
१६ सप्टेंबर २०१५ रोजी इब्राहिमपट्टण येथे भारतातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. या प्रकल्पाव्दारे कोणत्या दोन नद्या जोडल्या गेल्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
महिला सक्षमीकरणात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.५९१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.