भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
कायदेशीर सल्लागार, मुख्य अधिकारी, लीड ऑफिसर, प्रधान गुंतवणूक अधिकारी, लीड स्पेशलिस्ट, स्टॅटिस्टिस्ट, डेटा सायंटिस्ट, प्रोक्युरमेंट ऑफिसर, ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन ऑफिसर, इन्व्हेस्टमेंट असोसिएट्स, जोखीम विश्लेषक, जोखीम अधिकारी, सल्लागार, माहिती सुरक्षा प्रशासक आणि माहिती सुरक्षा प्रशासक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२२ पर्यंत विहित नमुन्यातील किंवा ई-मेलद्वारे अर्ज पाठवता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.