रेल्वे जमीन विकास प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि खाते सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  महाव्यवस्थापक, रेल्वे इंडिया विकास प्राधिकरण, युनिट नं. ७०२-बी, ७ वा मजला, कोंक्टस टॉवर-II , डीएमआरसी बल्डींग, अजमेरिगेट, दिल्ली, पिनकोड- ११०००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.