मुंबई येथील भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

सचिव पदांच्या एकूण ११ जागा
एडज्युनर प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि यंग प्रोफेशनल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (सामान्य प्रशासन व आयटी), आयआयपी, प्लॉट- ई-२, एमआयडीसी क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००९३

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.