भारतीय मध्य रेल्वे (नागपूर) आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ५ जागा

भारतीय मध्य रेल्वे (नागपूर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
जीडीएमओ, फिजिशियन आणि बालरोगतज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ताविभागीय रेल्वे रुग्णालय सभागृह किंग्सवे, मध्य रेल्वे, नागपूर.

मुलाखतीची  तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिक्र्त वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.