मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण ४८ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ महामंडळाच्या मुंबई येथील रुग्णालयाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वरिष्ठ निवासी पदांच्या ४८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता –कर्मचारी राज्य विमा महामंडळ, उपप्रादेशिक कार्यालय, पंचदीप भवन, प्लॉट नं. 9, रुड क्रमांक- 7, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093
मुलाखतीची तारीख – उमेदवाराने दिनांक २६ व २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.