राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २७ जागा

भारताच्या राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, नवी दिल्ली (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल) यांच्या आस्थापनेवर कायदा संशोधन सहयोगी पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहयोगी पदांच्या एकूण २७ जागा
कायदा संशोधन सहयोगी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता [email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.