मुंबई येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये विविध पदांच्या २० जागा

महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सामान्य परिचारिका पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

परिचारिका पदांच्या एकूण २० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये फीस आहे.

अर्ज पाठविण्याच पत्ता – आवक-जावक विभाग, २ रा माळा, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, डॉ. एस. एस. राव रोड, परेल, मुंबई- १२

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ११ ते २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});