गोवा लोकसेवा आयोगामार्फत राज्य प्रशासनात विविध पदांच्या एकूण १९ जागा

गोवा लोकसेवा आयोगामार्फत गोवा राज्य प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
आहारतज्ज्ञ, कनिष्ठ नेत्ररोग सर्जन, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, नियोजन अधिकारी आणि उप नगररचनाकार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.