इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५१३ जागा
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५१३ जागा
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक आणि कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.