सैन्य दलातील अभियांत्रिकी पदवीधर अभ्यासक्रम प्रवेशांकरिता १९१ जागा

भारतीय सैन्य दल अंतर्गत अभियांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम (कोर्स) पूर्ण करण्याकरिता प्रवेश देण्यासाठी एकूण १९१ उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियांत्रिकी पदवीधर अभ्यासक्रम १९१ जागा
एस.एस.सी. (तांत्रिक) पुरुष- ५८ जागा आणि एस.एस.सी. (तांत्रिक) महिला- २९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.