पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९३ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९३ जागा
समुपदेशन, समूहसंघटिका, कार्यालय सहाय्यक, व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक, संसाधन व्यक्ती, विरुंगला केंद्र समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक आणि संगणक संसाधन व्यक्ती पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – एस. एम. जोशी हॉल, ५८२ रास्ता पेठ, टिळक आयुर्वेदिक कॉलेज शेजारी, पुणे-११

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० व २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.