महा मेट्रो (मुंबई) संचलन महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा
महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहवी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – मुख्य अग्निशमन अधिकारी पदाकरिता [email protected] व अग्निशमन अधिकारी पदाकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.