केंद्रीय माहिती आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा

केंद्रीय माहिती आयोग, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
अवर सचिव आणि हिंदी अनुवादक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १९ सप्टेंबर २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Mrunal Bhede says

    Nice

Comments are closed.