राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत विकास एजन्सी मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत विकास एजन्सी (NRIDA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
संयुक्त संचालक, उप. संचालक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ सल्लागार, डेटा शास्त्रज्ञ, उत्पादन व्यवस्थापक, नियोजन आणि जीआयएस लीड, वाहतूक नियोजन अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});