भारत सरकार आयकर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८ जागा

भारत सरकार आयकर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
आयकर निरीक्षक, कर सहाय्यक आणि मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Income Tax Officer (Hq)(Admn), Office of the Principal Chief Commissioner of Income
Tax, UP(East), Aaykar Bhawan, 5, Ashok Marg, Lucknow- 226001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सेप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.