हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १९ जागा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक यांच्या आस्थापनेवरील डॉक्टर (कन्स्लटंट) पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
डॉक्टर पदांच्या एकूण १९ जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहेत. (कृपया मूळ जाहिरात पहा)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, हिंदुस्तान वैमानिक मर्यादित, विमान विभाग, ओझर टाउनशिप पोस्ट ऑफिस, निफाड, नाशिक, पिनकोड- ४२२२०७
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.